Quantcast
Channel: काव्यांतर
Browsing all 35 articles
Browse latest View live

Image may be NSFW.
Clik here to view.

कण वाळूचा

मरुस्थालावर वावरणाऱ्या वाळूचा कणही सोसतो उष्ण वारे ,रुक्ष सोबतीने इतरांच्या जमून जाते त्याला ही सारे ...तळपणाऱ्या भास्कराप्रमाने तोही तळपतो ...अन शीतल चंद्राचा गारवाही तो संचीतो ....आली सर एखादी .....

View Article



Image may be NSFW.
Clik here to view.

तू असता समोर ही..

आठवणींचा उजाळा आजही आहे डोळ्यां समोर ,उजळणी त्यांची कशी करू एकट्या मना समोर.हातांनीही एकटेपणा जाणून मिटली बोटे स्वतःतएकटेपणाचे मन बिचारे गुंतले आजही तुझ्यात सवय विभक्तीची मला अशी ही नको जडूदे तू असता...

View Article

Image may be NSFW.
Clik here to view.

relations

नात्यांचं आणि फुलांचं दोघांच एक सारखं असत ...कळी पासून फुलायला आणि मनापासून जुळायला दोघांच्या वेळेच एकाच खात ..नात्यांचं आणि ढगांचं , दोघांचही सारखच असत ..जेवढे गाढ रंगांचे दोघे .. तेवढ्याच आनंदाच्या...

View Article

हरवलेल्या माझ्या सावलीला

आजही माझ्या हसऱ्या चेहऱ्याला का तू साशांकातेस ?आजही त्या गप्प बसण्याला का तू रागावतेस .... ?जवळ येताना तू , दुरावणार कधीतरी जाणार .. जाण ह्याची होती ..क्षण हा दुराव्याचा येत असे नजरेसमोर .. नेहमी...

View Article

Image may be NSFW.
Clik here to view.

मन भिजायला ......

दरवळणारा गंध मातीचा .. अन गारवा रिमझिमणाऱ्या थेंबांचा भिजवून जातो आजही मनाला अन शुष्क मातीला ...भिजता माती चित्र स्फुरते तिच्यात मुर्तीकाराचे ..अन भिजता मन .. पुन्हा गुंफते विश्व स्वप्नांचे भिजता माती...

View Article


मुसाफिर

मुसाफिर बनकर आऐ इस जन्नत पर ,करवाओं के साथ चलकर राहे कांटी अबतक |कुछ साथी ऐसे मिले .. लागा पड़ाव आ पहुंचा ,पर सुबह होते .. हम थे वही और कारवां निकल पड़ा |अब कोई आस मंजिल की नहीं दूर तक ...हर हमराही से...

View Article

हम आजभी वहीँ है

जवाब बदल गए है ..सवाल आजभी वही है |रिश्ते बदल गए है ..लोग आज भी वही है |फासले आज बढ़ रहे है ..पर हम आजभी वहीँ है |मुड़कर कभी देखा भी होता ..हर मोडपर निशां आज भी तुम्हे वहीँ मिलते |

View Article

आपलं वेगळंपण

सगळ्यांच सारखंच असत , मन कधी नाही मानत .आपलंच वेगळं करत खुळ , सारख मिरवत असत .दुसऱ्याला अनुभवाचे बोल सांगता सांगता ...स्वतःच ते भोगलंय ह्याचा विसर मात्र जाणून करवत .समोरचे प्रश्न फारच शुल्लक असतात...

View Article


एक दिवस थांबून पाहूया ...

काहीजण सोप्पे मार्ग निवडतात ...काहींना मात्र पर्यायाच नसतात ...काहीजण मार्गक्रमाण्यासाठी एकटेच ....तर काही... काहींच्या वाटेत एकटे विसाव्यानुसार जर मार्ग निवडले तर ...एकवेळ रस्त्यावर वाटसरूच नसतील...

View Article


कुछ ख्वाब

कुछ ख्वाब इस तरह जहन में है ....के खुली आंखे भी मुंदने लगी |कुछ ख्वाब इसकदर टूटे ..के दिनमें भी दोस्तों ने कहा ... नींद तेरी पूरी ना हुई |अब कोई बताये दोस्तों .. दिन है या सुबह ...हकीक़त है ये ,या वोही...

View Article

social networking

मैत्री म्हणजे outdated झालेल्या orkut वरून Facebook ची लागण ..बरे त्यात google + पुढे न आला .. अथवा त्यावरही करा स्थलांतर ...आपलीच एखादी status update करून ... स्वतःच like करावयाची ..मुलीने लिहीलीतर...

View Article

दर वर्षीचा तोच पावसाळा

दर वर्षीचा तोच पावसाळा, तीच माती आणि तेच चिंब भिजणारे आपण ...काहीही बदलत नाही .. वर्षे सरकतातआणि दर वर्षीच्या पावसाचीही ओढही तीच .पण त्याच पावसामध्ये शिंपडणारे पाण्याचे थेंब ..ते मात्र दर वेळेस नवीन...

View Article

नात्यांच्या सीमा

नात्यांना कोणत्याही सीमा नसतातच मुळी ..उगाच काहीजण त्यांना आकसतात किंवा सीमेत बांधतात ..मनापासून जडणारे आणि आपले मन मोकळे करणारे .कधी स्वतःचे तर कधी समोरच्याचे .अपेक्षांचे ओझे कधी बंधनांच्या सीमांना...

View Article


तुझे वास्तव्य

तू हवा आहेस , जी दिसत नाहीस अन स्पर्शून ही जातेस ...की आहेस पाणी , जी जवळ घेताच माझ्यात मिसळतेस ?तू आहेस का उन .. जे देते उब मला पहाटेच्या गारव्यात की ढगांची सावली .. जी सुखावते तापत्या उन्हात ?का...

View Article

त्याच किनाऱ्यावर

तोच काळभोर गडद .. मात्र थंड दगड ,सागराच्या लाटांना सारखा धडकत ... त्याचा गडद रंग आणि कठीणपणा त्याच ठिकाणची त्याची स्तब्धता ...कधी गल्बतांना देत आधार ..कधी भटकयास देण्या आराम ..विक्षिप्त राहून जमिनी...

View Article


प्याला था जिंदगी

जाम इतना भी न था प्यालेमें के हम डूब जाते उसमें |तुने अपने हाथोंसे पिलाया .हम खो गए उसमें | प्याला था जिंदगी , और जाम थी ख़ुशी |बस तेरे साथसे हम जिलिये जिंदगी |

View Article

तुझी सवय

तू असतीस सोबतिला तर काही फरक असता माझ्यात ..तू नसतानाही फरक वाढतोय माझ्यात ..कधी न थांबणारे हसणे , आज चटकन संपते ..मन मात्र वेडे दुसरीकडे भिरभिरे .शांत बसताना कित्येकदा हसू गालावर यायचे ..आता मात्र...

View Article


उनकी वाह वाह

उनकी  वाह वाह में ..   हमारी आह दब गयी |उनकी आवाजसे ....   हमारी ख़ामोशी  दब गयी |मांझी हम थे ..  पर कश्ती उन्हें मिली |उनके झलकते जाम भी ..   आँसू  अपने बहा गयी  |मज़धार में छोड़  हमें ...  साहिल से वो...

View Article

परत पाहिलं हसताना तुलाही

आज उन तापत आहे ..परत भेटू जेव्हा येइल सावली ...आज फार ढगाळल आहे ...परत भेटू मोकळ्या नभा खाली ...आज मन जरा भीजल आहे ...परत भेटू मोकळ्या विचारांनी .आजही त्याच रूढी अन तीच बंधने ...परत भेटू मुक्त झालेल्या...

View Article

पाणी अन मन

पाणी अन मन दोघांच एक सारखच असत ,       एकदम स्वच्छ , ज्यात मिसळल त्याचच   ते असत .. पाणी अन मन दोघांच जुळत असत  ,      एक  दुखवल तर  दुसर डोळ्यातून बाहेर पडत.  पाणी अन मन  याचं  सारखं असत,...

View Article
Browsing all 35 articles
Browse latest View live




Latest Images

Pangarap Quotes

Pangarap Quotes

Vimeo 10.7.0 by Vimeo.com, Inc.

Vimeo 10.7.0 by Vimeo.com, Inc.

HANGAD

HANGAD

MAKAKAALAM

MAKAKAALAM

Doodle Jump 3.11.30 by Lima Sky LLC

Doodle Jump 3.11.30 by Lima Sky LLC